Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी ! उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल
बातमी शेअर करा..!

मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटताना दिसत आहे. यातच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली असून उद्धव ठाकरे यांचे खास आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर असा सामना पाहायला मिळणार आहे

रवींद्र वायकर हे सोमवारी रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी होते. ते एकटेच एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. या बैठकीअंती वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. रवींद्र वायकर हे रात्री अडीचच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रविंद्र वायकर हे महिन्याभरापूर्वीच शिंदे गटात सामील झाले होते. उद्धव ठाकरे गटात असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले. 19 बंगल्याचा घोटाळा किंवा उद्धव ठाकरेंच्या अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांची ईडीची चौकशी सुरू होती. अशातच रविंद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेस केला होता. यामुळे प्रचंड वारे उलट्या दिशेने वाहत होते.

उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू अशी वायकरांची ओळख होती. उद्धव ठाकरेंना ते शेवटपर्यंत सोडणार नाही अशी चर्चा होती. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साख सोडून एकनाथ शिंदेसोबत आले. ज्यावेळी उत्तर पश्चिम मतदारसंघाची चर्चा होत होती जो त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे. त्या ठिकाणहून ते निवडून येत आहे. ज्यावेळी या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी रवींद्र वायकरांचे नाव येत होते. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रोहिणी खडसेंच्या त्या टीकेला भावजयचं उत्तर; रक्षा खडसे म्हणाल्या…

Next Post

उज्ज्वल निकमांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं ; कोणी केली मागणी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
या जागांवरून ‘मविआ’त तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार, उज्वल निकमांच्या नावाची चाचपणी?

उज्ज्वल निकमांना लोकसभेत नव्हे जेलमध्ये पाठवायला हवं ; कोणी केली मागणी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page