शिवाजी विद्यापीठात विविध पदांवर बंपर भरती निघाली असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदासाठी 24 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. मुलाखतीची तारीख व वेळ स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रशिध्द केले जाईल.
भारतीद्वारे ही पदे भरली जाणार :
1) सहाय्यक प्राध्यापक 115
2) सहाय्यक प्राध्यापक 34
3) सहयोगी प्राध्यापक 10
4) कंठसंगीत साथीदार 01
5) तबला साथीदार 02
6) हार्मोनियम साथीदार 02
7) नाट्यशास्त्र साथीदार 02
8) पीएलसी साथीदार 01
9) कत्थक साथीदार 01
10) भरतनाट्यम साथीदार 01
11) टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र) 02
12) समन्वयक 04
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पद क्र.1: (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) SET/NET
पद क्र.2: (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) SET/NET
पद क्र.3: (i) Ph.D. (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (iii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.A./M.P.A./अलंकार पूर्ण/Ph.D. (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) संगीत विशारद (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) संगीत विशारद (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) MPA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: कत्थक डिप्लोमा किंवा विशारद
पद क्र.10: भरतनाट्यम डिप्लोमा किंवा विशारद
पद क्र.11: संगीत: 12वी उत्तीर्ण, नाट्यशास्त्र: 05 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) SET/NET
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023
कसा कराल अर्ज?
इच्छुक उमेदवार दिनांक किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केला आहे त्यांनी अर्जाच्या तीन (03) हार्ड कॉपी आणल्या पाहिजेत त्यापैकी एक प्रत. मुलाखतीच्या वेळी सर्व संबंधित आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या गेल्या पाहिजेत.
एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.
मुलाखतीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
Discussion about this post