Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिंदेंच्या शिवसेनेला शरद पवारांचा मोठा धक्का ; माजी आमदार हाती घेणार तुतारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 26, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदेंच्या शिवसेनेला शरद पवारांचा मोठा धक्का ; माजी आमदार हाती घेणार तुतारी
बातमी शेअर करा..!

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांनी दे धक्का दिला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत .त्यांच्यासमवेत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती ,माजी पंचायत समीती सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य , गावोगावचे सरपंच यांच्या सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेच्या रणधुमाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1999 ला नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून करमाळा विधानसभा मतदारसंघातून उभे होते. 2009 झाली त्यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती तर 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवत ते आमदार झाले. माजी आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील वजनदार नेते आहेत. सन 2019 ला शिवसेनेने उमेदवारी आयत्या वेळी कट केल्यावर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवुनही त्यांना मोठे मतदान मिळाले होते . शिवसेनेने उमेदवारी नाकारली तरी देखील ते शिवसेनेतच होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. मात्र त्यांनी लोकसभेच्या रणधुमाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

करमाळा विधानसभेची जागा महायुतीमधील अजित पवार गटाकडे जाणार असल्याने नारायण पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार जाण्याशिवाय पर्याय नव्हता . सध्या करमाळा येथे अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे हे आमदार असून नारायण पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत . गेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील हे महायुतीकडे होते तेव्हा या मतदारसंघातून संजय शिंदे यांनी 35 हजाराचे मताधिक्य घेतले होते . आता यावेळी करमाळा मतदारसंघात आमदार संजय मामा महायुतीकडे आहेत तर महायुतीतील माजी आमदार नारायण पाटील आज शरद पवार यांचे गटात असणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींची काढली औकात ; म्हणाले..

Next Post

भाजपकडून उज्ज्वल निकमांना लोकसभेचे तिकीट? लवकरच होणार घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
या जागांवरून ‘मविआ’त तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार, उज्वल निकमांच्या नावाची चाचपणी?

भाजपकडून उज्ज्वल निकमांना लोकसभेचे तिकीट? लवकरच होणार घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page