Wednesday, April 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी निवडीची कार्यवाही मिशन मोडवर करावी : निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 25, 2023
in जळगाव जिल्हा
0
‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी निवडीची कार्यवाही मिशन मोडवर करावी : निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे
बातमी शेअर करा..!

जळगाव : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांची निवड मिशन मोडवर करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले.

‘शासन आपल्या दारी’या अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनातर्फे सुरु आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 जून, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौरा नियोजित आहे. शासन आपल्या दारी व मुख्यमंत्री महोदयांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

शासन आपल्या दारी हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड तातडीने करुन त्याची यादी जिल्हा प्रशासनास द्यावी. लाभार्थी निवड करतांना पात्रतेचे निकष तपासून त्यांचेकडून अर्ज भरुन घेणे, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्याची कार्यवाही येत्या दोन दिवसात पूर्ण करावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाचे लाभार्थी उपस्थित राहतील याचे नियोजन करावे. लाभार्थी निवड करतांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांना व त्यांचे कुटूंबिय यांना आणण्याचे नियोजन करण्याच्याही सूचना दिल्यात. शासन आपल्या दारी या उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपर्यंत सुरु राहणार असल्याने प्रत्येक विभागाने त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांनी सर्व विभागप्रमुखांना सुचित केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

आज लागणार इयत्ता 12वीचा निकाल, विद्यार्थ्यांना येथे पाहता येणार निकाल??

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रतीक्षा संपणार! दहावी, बारावीचा निकाल या दिवशी लागणार? विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता..

आज लागणार इयत्ता 12वीचा निकाल, विद्यार्थ्यांना येथे पाहता येणार निकाल??

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

April 8, 2026
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास महागणार; १५ एप्रिलपासून तिकीट दरात १०% वाढ

April 8, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

April 8, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बॅंकेवर RBI ची कारवाई; खात्यातून पैसे काढण्यावर बंदी, तुमचे खाते तर नाही?

कर्जदारांना दिलासा नाहीच ! RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’

April 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page