Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शरद पवारांचा भाजपला पुन्हा ‘दे धक्का’! या माजी आमदाराने तुतारी हाती घेतली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 18, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
शरद पवारांचा भाजपला पुन्हा ‘दे धक्का’! या माजी आमदाराने तुतारी हाती घेतली
बातमी शेअर करा..!

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असता यातच गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते  हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. आता अशातच शरद पवारांनी भाजपला पुन्हा ‘दे धक्का दिला आहे.

पुण्यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये बोलताना बापूसाहेब पठारे यांनी विधानसभा लढवणार असल्याचे म्हटले होते. तसेच तुतारीला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले होते. पठारे यांच्या या आवाहनानंतर ते लवकरच भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील असे बोलले जात होते.

अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर… भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Next Post

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करावे ; रुपाली चाकणकर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करावे ; रुपाली चाकणकर 

स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करावे ; रुपाली चाकणकर 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page