Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंच्या माघारीनंतर रावेरमध्ये शरद पवारांचा नवा डाव ; काय आहे वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

रावेर । लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून निवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात आलेल्या आहे. भाजपने राज्यातील २० उमेदवार जाहीर केले असून यात रावेर आणि जळगावातील जागांचा समावेश आहे. त्यानुसार भाजपने रावेरमध्ये तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केलीय. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकनाथ खसडे किंवा त्यांची मुलगी रोहिनी खडसे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र या निवडणुकीतून एकनाथ खडसे यांनी आजारपणाचं कारण देत अचानक माघार घेतली.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संतोष चौधरी यांचे बंधू व प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.

संतोष चौधरी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याआधीच भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. संतोष चौधरी हे जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आहेत. मात्र याबाबत आपण बच्चू कडू यांना माहिती दिली असून, आपल्या भावाचा प्रचार करून मोठ्या मताधिक्याने संतोष चौधरी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महायुतीत होणार नव्या भिडूची एन्ट्री? शिवसेनासह अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं

Next Post

संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक ; प्राचार्य के. सी. पालीवाल यांचे प्रतिपादन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक ; प्राचार्य के. सी. पालीवाल यांचे प्रतिपादन

संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक ; प्राचार्य के. सी. पालीवाल यांचे प्रतिपादन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page