Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

.. म्हणून माझं निलंबन ; आरोग्य अधिकाऱ्याचं CM शिंदेंना खळबळजनक पत्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2024
in महाराष्ट्र
0
.. म्हणून माझं निलंबन ; आरोग्य अधिकाऱ्याचं CM शिंदेंना खळबळजनक पत्र
बातमी शेअर करा..!

पुणे । पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नियमबाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असं भगवान पवार यांनी पत्रात म्हटलंय.मंत्री महोदयांनी कात्रजच्या कार्यालयात मला बोलावलं. नियमबाह्य टेंडरची काम करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेणार का, संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आरोग्यमंत्र्यांची नियमबाह्य काम करण्यात दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मॅटमध्ये दावा दाखल केला, हा आकस मनात ठेवून त्यांनी मानसिक छळ केला असंही भगवान पवार पत्रात म्हटलं आहेत.

आता निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. एका मंत्र्यांकडून नियमबाह्य कामांसाठी दबाब टाकला गेला असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात या पत्राची चांगलीच चर्चा सुरू आहे. आता या पत्रानंतर भगवान पवार यांनी आरोप केलेले मंत्री कोण? अशी चर्चा समोर येत आहे. या पत्रातून त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती देखील केलेली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रामदेववाडी अपघातप्रकरणी तिसऱ्या संशयिताला २७ मेपर्यंत पोलिस कोठडी

Next Post

अबब..! नाशिकमधील सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अबब..! नाशिकमधील सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

अबब..! नाशिकमधील सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

March 13, 2026
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page