Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वैशाली सरदार यांची भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 16, 2023
in जळगाव जिल्हा
0
वैशाली सरदार यांची भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड
बातमी शेअर करा..!

जळगाव | भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा महिला कार्यकारणी निवडीबाबत नुकतीच जळगाव येथील वाघ नगरतील यशवंत भवन येथे प्रदेश अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष रागिणी पवार, संघटक लता तायडे व राज्य उपाध्यक्ष के. वाय. सुरवाडे याच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शना खाली झाली. यात जळगाव जिल्ह्याची महिला जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.

त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रियंका अहिरे तर सरचिटणीस पदी वैशाली सरदार,याची निवड करण्यात आली तर उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सुमित्रा सर्वटकर, करुणा नरवाडे,सुनीता वानखेडे, संघटक पदी वनमाला हिवाळे, हिशोब तपासणीस नंदा बोदडे, कार्यलयीन सचिव सुषमा इंगळे,सचिव(संस्कार) आशा पोहेकर,छाया सुरवाडे,सचिव(पर्यटन व प्रचार )कविता सुरवाडे,विद्या झनके, सचिव(संरक्षण)पल्लवी गुरुचळ, वनिता साळवे,

संघटक सिंधू निकम, ललिता बोदडे, भारती तायडे,रंजू होलार याप्रमाणे जिल्हा महिला कार्यकारणीची निवड करण्यात आली. या वेळी जिल्हा सरचिटणीस आनंद ढीवरे, कोषध्यक्ष शैलेंद्र जाधव, हिशोब तपासणीस ए. टी. सुरळकर, उपाध्यक्ष सुशीलकुमार हिवाळे, सचिव वसंत लोखंडे, संघटक बी. के. बोदडे,प्रकाश सरदार,कार्यलयीन सचिव सुभाष सपकाळे,लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, रमेश साळवे,अरुण तायडे,उत्तम सुरवाडे, शांताराम मोरे, प्रमोद सुरवाडे,इत्यादी उपस्थितीत होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

”या” महिला विद्यापीठात विविध पदांसाठी बंपर भरती

Next Post

संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींची प्रतिक्रिया ; घटनेमागील कारण सांगितले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींची प्रतिक्रिया ; घटनेमागील कारण सांगितले

संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींची प्रतिक्रिया ; घटनेमागील कारण सांगितले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page