Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी संपली ; नेमकं काय झालं आज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 25, 2023
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी संपली ; नेमकं काय झालं आज?
बातमी शेअर करा..!

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर, आज शिवसेना आमदार अपात्रतेची दुसरी सुनावणी विधानसभेत पार पडली.

या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आलीय.या सुनावणीनंतर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झालीय.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी येणं कठीण आहे. संभाव्य वेळापत्रकात उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रक्रियेला किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी डिसेंबरपर्यंत येणं अवघड आहे. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण निकालात लागण्याची शक्यता आहे.

निकालाला विलंब होण्याचं कारण काय?
दोन्ही गटाकडून पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि घटना जमा करण्यात आली आहे. त्यामुळे त्या कागदपत्रांची पडताळणी करणं, आमदारांची साक्ष नोंदवणं आणि उलट तपासणी करणं ही सर्व सुनावणीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या प्रत्यक्ष सुनावनीनंतर तातडीने निर्णय देणं कठीण आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना आनंदाची बातमी ; भुसावळमार्गे मुंबईसाठी ‘ही’ रेल्वे गाडी नियमित धावणार

Next Post

वंचितांची पेन्शन थेट त्यांच्या बॅंक खात्यात उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वंचितांची पेन्शन थेट त्यांच्या बॅंक खात्यात उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

वंचितांची पेन्शन थेट त्यांच्या बॅंक खात्यात उपलब्ध करून द्या - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

February 23, 2026
चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

February 23, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page