Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; 996 पदांसाठी भरती जाहीर, पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2025
in नोकरी
0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

पदवीधर झाल्यानंतर बँक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार २३ डिसेंबरपर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट, sbi.bank.in/careers द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २ डिसेंबरपासून सुरू झाली. बँकेने एकूण ९९६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

स्टेट बँकेत विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. स्टेट बँकेत चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

रिक्त पदांचा तपशील
अधिकृत रिक्त पदांच्या अधिसूचनेनुसार, एकूण पदांमध्ये ५०६ व्हीपी वेल्थ (SRM), २०६ एव्हीपी वेल्थ (RM) आणि २८४ कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदांचा समावेश आहे.

काय आहे पात्रता

वीपी हेल्थ पदासाठी उमेदवारांना ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत ६ वर्षांचा अनुभव असायला हवा. एवीपी वेल्थ पदासाठी ग्रॅज्युएशन आणि मॅनेजर पदावर ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असावे.

किती पगार मिळेल
वीपी हेल्थ पदासाठी ५०६ रिक्त पदे आहेत. या पदासाठी ४४.७० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. एवीपी हेल्थ पदासाठी ३०.२० लाख रुपये पगार मिळणार आहे. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ६.२० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. एकूण ९९६ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी sbi.bank.in वर जा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. यासाठी पासवर्ड टाका.
यानंतर विंडो रिओपन करुन फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरा.
यानंतर फोटो आणि सही अपलोड करतात. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे.
यानंतर अर्ज सबमिट करुन प्रिंट आउट काढून घ्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात महापालिका निवडणुका कधी होणार? संभाव्य तारीख समोर

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट येणार; जळगावसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट येणार; जळगावसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page