Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

SBI ने दिला खातेदारांना मोठा धक्का ; काय आहे वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 15, 2023
in राष्ट्रीय
0
SBI ने दिला खातेदारांना मोठा धक्का ; काय आहे वाचा
बातमी शेअर करा..!

मुंबई । जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँकेने कर्जाच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ केली असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. SBI ने MCLR, EBLR आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटचे बेस रेट वाढवले असून नवीन दर आजपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. MCLR हा किमान व्याजदर आहे. ज्यावर कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाला कर्ज देऊ शकते. SBI ने आपल्या व्याजदरात किती वाढ केली आहे हे देखील पाहुयात.

SBI ने बेस रेट 10.10 टक्क्यांवरुन 10.25 टक्के केला आहे. याबाबत बोलायचे झाले तर त्यातही वाढ झाली आहे. SBI चा MCLR दर 8 टक्के ते 8.85 टक्के असेल. रात्रीचा MCLR दर 8 टक्के आहे, तर एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाला आहे.

सहा महिन्यांचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढला आणि व्याजदर 8.55 टक्के झाला आहे. एक वर्षाचा MCLR, जो अनेक ग्राहक कर्जांशी जोडलेला आहे. आता 0.10 टक्क्यांनी 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR देखील 10 आधार अंकांनी वाढवण्यात आला आहे. त्यानंतर दर अनुक्रमे 8.75 टक्के आणि 8.85 टक्के झाले आहेत.

EBLR आणि BPLR मध्ये देखील वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाचा बाह्य बेंचमार्क जोडलेला दर म्हणजे EBLR 9.15 टक्के + CRP + BSP आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 8.75 टक्के + CRP आहे. दोन्ही दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट म्हणजेच BPLR 15 डिसेंबर रोजी 25 bps ने वार्षिक 15 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. जो पूर्वी 14.85 टक्के होता.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली गर्भपेशवीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ! रूग्णांची प्रकृती उत्तम

Next Post

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये जम्बो भरती जाहीर ; पदवीधरांना नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये जम्बो भरती जाहीर ; पदवीधरांना नोकरीची संधी

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये जम्बो भरती जाहीर ; पदवीधरांना नोकरीची संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page