Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 13, 2025
in महाराष्ट्र
0
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
बातमी शेअर करा..!

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील ८ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. परंतू यातील मास्टर माईंड असा आरोप होत असणाऱ्या वाल्मिक कराडला मात्र वगळण्यात आल्याने ग्रमास्थ आक्रमक झालेत. वाल्मिक कराडवरही मोक्का लावा, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यातच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

मस्साजोगमधील ग्रामस्थ देखील दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले असून आरोपींना फाशी द्या अशी घोषणाबाजी करत आहेत. संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आले आहेत.

धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जण चढले आहेत. तर गावातील इतर तरुण हे दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. धनंजय देशमुख त्यांचे साडू दादा खिंडकर आणि अन्य काही नातेवाईक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी धनंजय देशमुख यांना भोवळ आली. धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवरून खाली यावे असे आवाहन मनोज जरांगेंनी केले. आंदोलन स्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक यांनी देखील धनंजय देशमुखांना खाली येण्याचे आवाहन केलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सायबर चोरांकडून जळगावच्या डॉक्टरसह तरुणाची लुबाडणूक; तब्बल एवढ्या लाखांचा लावला चुना

Next Post

जळगावच्या पालकमंत्री पदी पुन्हा गुलाबराव पाटील? अधिकृत घोषणेपूर्वीच केली मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लोकसभेच्या वेळी ‘आय लव्ह यू’..अन् विधानसभेच्या वेळी ‘आय हेट यू’ ; मंत्री गुलाबराव पाटीलांचं विधान चर्चेत

जळगावच्या पालकमंत्री पदी पुन्हा गुलाबराव पाटील? अधिकृत घोषणेपूर्वीच केली मोठी घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जळगाव जिल्हा बँकेकडून ६२ कोटींचे व्याज माफ

March 10, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मार्चमध्येच एप्रिल-मेची झळ ! जळगावात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

March 10, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

March 9, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

March 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page