Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंत्री गुलाबराव पाटीलांची संजय राऊतांवर जहरी टीका; म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 17, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
लाज शरम असेल तर राजीनामा द्या ; संजय राऊतांवर गुलाबराव पाटील बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । शिवसेना गटात पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहे. उद्धव ठाकरे गट, संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे. पक्ष चोरीचा, दरोडा घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आता त्यांच्या या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे.

आयुष्यात शिवसेना तुला माहिती आहे का चोट्या तुझ्यावर एक तरी केस आहे का?, असा खोचक सवाल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. तर बाळासाहेब म्हणायचे ज्यांच्यावर केस नाहीत तो शिवसैनिक नाही, असा टोला ही त्यांनी राऊत यांना लगावला आहे.

दरम्यान गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे आता पंजाला मत देणार आहेत, ज्या काँग्रेस सरकारने आमच्यावर, शिवसैनिकांवर केसेस टाकल्या. त्यांना ते मतदान करणार आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

इंडियाकडे उमेदवार नाही
गुलाबराव पाटील म्हणाले की, आमचा मुख्यमंत्री साधा आहे, रिक्षावाला आहे. गरीबांचा मुख्यमंत्री झालेला यांना पटत नाही. बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी ते काम केले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर ग्रामपंचायतीत सुध्दा सरपंचचा उमेदवार लागतो,आमच्याकडे टॉप टू बॉटम एकच उमेदवार आहे. आमच्याकडे नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत, असे म्हणत इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी कुणी उमेदवार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दहावी, बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत महत्वाची अपडेट ; कधी लागणार निकाल?

Next Post

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार ; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार ; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार ; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page