Thursday, April 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

…तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन; पक्षांतराच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 8, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
…तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन; पक्षांतराच्या चर्चेवर संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य
बातमी शेअर करा..!
मुंबई । मनसेकडून मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या संतोष धुरी मनसेला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतले. त्यानंतर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या सर्व चर्चांना आता संदीप देशपांडे यांनीच पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून मी मनसेमध्ये नाराज असल्याच्या आणि पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्यांना मी आज पूर्णविराम देत आहे. मी मनसेमध्ये आहे आणि पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी पूर्णपणे झटत आहे आणि पुढेही झटेन.”
देशपांडे यांनी पक्षनिष्ठेवर भर देताना पुढे म्हटले, “जोपर्यंत पक्षाला माझी गरज आहे असे मला वाटेल, तोपर्यंत मी मनसेतच राहीन. मात्र, ज्या क्षणी मला वाटेल की मी पक्षासाठी अ‍ॅसेट (मालमत्ता) न राहता लायबिलिटी (ओझे) झालो आहे, त्या क्षणी मी वेगळा निर्णय घेईन.” या विधानातून देशपांडे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबवल्या असल्या तरी भविष्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मोकळीकही ठेवली आहे.
मनसेच्या मुंबईतील राजकारणात संदीप देशपांडे हे महत्त्वाचे नाव आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजी आणि पक्षांतराच्या बातम्या मनसेच्या प्रचारावर परिणाम करू शकतात, असे मानले जात आहे. संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता देशपांडे यांच्या स्पष्ट विधानामुळे मनसेला काहीसा दिलासा मिळाला असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात भूजल डेटा व जलचर मॅपिंगचा वापर याविषयावर कार्यशाळा संपन्न

Next Post

जळगावात भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

जळगावात भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्धविरामानंतर इराणचा संपूर्ण जगाला धक्का देणारा मोठा निर्णय ; वाचा काय आहे

युद्धविरामानंतर इराणचा संपूर्ण जगाला धक्का देणारा मोठा निर्णय ; वाचा काय आहे

April 9, 2026
खरीपपूर्वी दिलासा! जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीपपूर्वी दिलासा! जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
अखेर बारामती पोटनिवडणुकीतू काँग्रेसने घेतली माघार

अखेर बारामती पोटनिवडणुकीतू काँग्रेसने घेतली माघार

April 9, 2026
सशस्त्र सीमा बल मध्ये 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! अर्ज कसा कराल?

१०वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ! एसएसबीमध्ये मेगाभरती, ६९,१०० पर्यंत वेतन मिळेल

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page