Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बापाच्या वशिल्यामुळे पदं मिळाली, त्यांना.. ; त्या टीकेवर रूपाली चाकणकरांचा रोहिणी खडसेंवर पलटवार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
बापाच्या वशिल्यामुळे पदं मिळाली, त्यांना.. ; त्या टीकेवर रूपाली चाकणकरांचा रोहिणी खडसेंवर पलटवार
बातमी शेअर करा..!

जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टोला लगावला आहे. रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका केली होती. यावरून रूपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना डिवचले होते.

रूपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसेंवर पलटवार
आता रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आमच्याकडे सीडी आहे असे सांगून राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला व अजूनही ती सीडी बाहेर बाहेर आलेली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. ते आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही.

अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे व इतरांवर टीका करणार्‍यांवरून त्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे? हे कळून येत आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे नाही, असा पलटवार त्यांनी केलाय. तर लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून भाजपचा प्रचार केल्याचा आरोपही रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे. आता रोहिणी खडसे नेमकं काय प्रयुत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ; १०वी/१२वी उत्तीर्णांना संधी

Next Post

भाजपने देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अखेर महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत भाजपचा फायनल निर्णय; विधानसभेची रणनीतीही ठरली, काय आहे पहा?

भाजपने देवेंद्र फडणवीसांवर सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page