Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

चांदीच्या शुद्धतेबाबत सरकारचे महत्वाचे पाऊल; 1 सप्टेंबरपासून ‘हे’ नियम लागू होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 30, 2025
in राष्ट्रीय
0
बापरे! चांदीने प्रथमच ९० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला, तुमच्या शहरातील दर तपासून घ्या ..
बातमी शेअर करा..!

मुंबई : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही विशेष बदल होतात. १ सप्टेंबरपासून काही विशेष बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होईल. त्यापैकी प्रमुख म्हणजे चांदीबाबत 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहे.

केंद्र सरकारने चांदीच्या शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. सध्या चांदीच्या किमतीने इतिहास रचला असून त्यामुळं चांदीत भेसळ होण्याची शक्यता असते. त्यासाठीच सरकारने आता चांदीवरही हॉलमार्क लागू केला आहे.

हॉलमार्किंगची प्रक्रिया ही सोन्याच्या दागिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हॉलमार्किंगनुसारच असणार आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सकडून लागू करण्यात आलेल्या या नियमांनुसार चांदीची गुणवत्ता आणि शुद्धता ओळखणे ग्राहकांना सोप्पे जाणार आहे. या नियमामुळं चांदीच भेसळ करणारे किंवा फसवणूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण दागिने मिळणार आहेत.

चांदीसाठी असतील 6 नवीन हॉलमार्क
चांदीच्या शुद्धतेची तपासणीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने 6 मानक तयार केले आहेत. या मानकच्या माध्यमातून चांदी किती टक्के शुद्ध आहे हे पडताळले जाईल. नवी व्यवस्थाअंतर्गंत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने चांदीसाठी एकूण सहा शुद्धतेचे नियम ठरवले आहेत. यात 900,800,835,925,970 आणि 990 असे सहा टप्पे असतील.

हॉलमार्क का गरजेचा?
हॉलमार्क हे केंद्र सरकारच्या बीआयएस या संस्थेने दिलेली एक प्रमाणित खूण असून ती चांदी किंवा सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता सिद्ध करते.

हॉलमार्क का महत्त्वाचे?
कोणत्याही दागिन्यांची खरेदी-विक्री करताना त्याची शुद्धता समजते. तसेच व्यवहार चोख आणि पारदर्शकपणे होण्यास मदत होते. ग्राहकास गरज पडल्यास तक्रार नोंदवण्यासाठी आधार मिळतो. पुन्हा विक्रीच्या वेळी योग्य किंमत मिळते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सणासुदीत जागेची अडचण सुटणार ! जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

Next Post

मनोज जरांगे मुंबईत का आले? हे एकनाथ शिंदेंनांच विचारा ; राज ठाकरेंचं सूचक विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मनोज जरांगे मुंबईत का आले? हे एकनाथ शिंदेंनांच विचारा ; राज ठाकरेंचं सूचक विधान

मनोज जरांगे मुंबईत का आले? हे एकनाथ शिंदेंनांच विचारा ; राज ठाकरेंचं सूचक विधान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page