Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

१०वी, १२वी पाससाठी सर्वात मोठी संधी ! रेल्वेमध्ये ३००० पेक्षा जास्त जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 11, 2024
in नोकरी
0
१०वी, १२वी पाससाठी सर्वात मोठी संधी ! रेल्वेमध्ये ३००० पेक्षा जास्त जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

भारतीय रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये सध्या अप्रेटिंस पदासाठी भरती काढली असून आरआरसीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी rrcrecruit.co.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

रेल्वेच्या या भरतीमध्ये वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक,कारपेंटर, लाइटमॅन, वायरमॅन, पेंटर अशा पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. ३३१५ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

रेल्वे अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असायला हवे. याबाबस सर्व माहिती अधिक-त वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करावेत.

वयोमर्यादा
रेल्वेच्या या भरतीमध्ये १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतेही लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांची निवड मेरिट बेसवर करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट

Next Post

विधानसभेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडवर; गिरीश महाजनांसह रक्षा खडसेंवर ‘ही’ मोठी जबाबदारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्री गिरीश महाजनांसमोरच पदाधिकाऱ्याने रक्षा खडसेंना खडेबोल सुनावले

विधानसभेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडवर; गिरीश महाजनांसह रक्षा खडसेंवर 'ही' मोठी जबाबदारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page