Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय रेल्वेत १२वी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी; तब्बल ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 25, 2025
in नोकरी
0
तरुणांसाठी आनंदीची बातमी! रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती
बातमी शेअर करा..!

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही जर रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या अंडर ग्रॅज्युएशन एनटीपीसी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. इच्छुकांनी www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

या भरतीद्वारे ३००० पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहे. विशेष १२वी पास तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. रेल्वेत सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२५ आहे.

रेल्वेच्या या भरती मोहिमेत ट्रॅफिक असिस्टंटस कमर्शियल क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १९९०० ते २५५०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर महागाई भत्तेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुम्हाला सीबीटी १ आणि सीबीटी २ परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये निवड झाल्यावरच तुम्हाला नियुक्त केले जाईल.

भरतीसाठी पात्रता काय?
रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे.त्यांनी १२वीत कमीत कमी ५० टक्के गुण मिळवलेले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पात्रतेत सूट देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पुढील 4 दिवस विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्यात अशी राहणार स्थिती?

Next Post

डॉ.तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात बनकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
डॉ.तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात बनकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

डॉ.तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात बनकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या, प्रमुख आरोपी PSI बदने फरारच

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page