Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोदी साहेब, अब देश आपसे जवाब मांग रहा है… ; रोहित पवारांनी पंतप्रधानांचा तो व्हिडिओ केला शेअर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in महाराष्ट्र
0
मोदी साहेब, अब देश आपसे जवाब मांग रहा है… ; रोहित पवारांनी पंतप्रधानांचा तो व्हिडिओ केला शेअर 
बातमी शेअर करा..!
मुंबई । आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया तब्बल 90.43 रुपये या स्तरावर पोहोचला असून रुपयातील ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकेत देणारी ठरत आहे. यामुळे आयात खर्च, इंधन बिले, तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.  दरम्यान, रुपयाच्या या अभूतपूर्व पडझडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2014 पूर्वीचा एक व्हिडिओ ट्विट करत सरकारला खोचक टोला लगावला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वदीच्या पार गेल्याने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे जुने भाषण वेगाने व्हायरल होत आहे. 2014 पूर्वी जेव्हा रुपया घसरत होता, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर कडाडून टीका केली होती. “मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहे, अशा पद्धतीने रुपया घसरूच शकत नाही. दिल्लीतील सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, देश तुमच्याकडे उत्तर मागत आहे,” असे विधान मोदींनी केले होते.

आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही… pic.twitter.com/jaMYy5rvz0

— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2025

रोहित पवारांची पोस्ट काय?
आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या 2014 पूर्वीच्या भाषणाचा धागा पकडत ट्विट केले आहे “आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही देश केंद्र सरकारला हेच विचारतोय..!” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार; नेमकं कारण काय? 

Next Post

आनंदवार्ता ! RBI कडून व्याजदरात मोठी कपात, ईएमआयचा भार कमी होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

आनंदवार्ता ! RBI कडून व्याजदरात मोठी कपात, ईएमआयचा भार कमी होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page