Tuesday, February 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख; रोहित पवारांनी केली ही मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 17, 2026
in महाराष्ट्र
0
दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख; रोहित पवारांनी केली ही मागणी
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रात अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक खात्याशी संबंधित अनेक फाईली मंजूर झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणात राज्यातील ७५ शाळा आणि शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. अल्पसंख्याक खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाच्या दिवशी फाईल मंजूर करण्यासाठी दबावाचा वापर केला असल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात आरोप आहे की, काही अधिकाऱ्यांनी पैशासाठी फाईल्सवर तत्काळ स्वाक्षरी केली.

अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर गंभीर भूमिका घेतली आहे. रोहित पवार म्हणाले की, मंजूर झालेल्या फाईलचा रेट ३० ते ४० लाख रूपये होता आणि अजित पवार यांचा विरोध असूनही अधिकाऱ्यांनी पैशासाठी फाईल मंजूर केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर लगोलग कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

रोहित पवारांच्या मागण्या

रोहित पवार यांनी मागणी केली आहे की, चौकशी फक्त आदेश देण्यापुरती मर्यादित राहू नये. प्रकरण १० दिवसांत निकाली काढले पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यांना नोकरीतून बरखास्त केले पाहिजे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर

Next Post

सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

February 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी UGC आधारित नवी प्रणाली लागू; अशा प्रद्धतीने होईल निवड

February 17, 2026
स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 17, 2026
सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

February 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page