Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये… ; सतीश पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 22, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये… ; सतीश पाटीलांचा रोहिणी खडसेंवर टोला
बातमी शेअर करा..!

रावेर । रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री सतीश पाटील हे भाषण करत असताना त्यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या माघार घेतल्याबाबत भाष्य केले. आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये नणंद भावजयी अशी लढाई होवू द्या, पण रोहिणी खडसेंनीच नकार दिला, असं म्हणत रोहिणी खडसेंना टोला लगावला आहे.

रावेरमधून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे लढणार, अशी चर्चा अनेक दिवस रंगली होती. मात्र एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर रावेरसाठी शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यातच रोहिणी खडसे यांनी घेतलेल्या माघारीवर सतीश पाटील यांनी टोला लगावला आम्ही तर शरद पवारांना सांगितले होते की, रावेरमध्ये नणंद भावजयी अशी लढाई होवू द्या, पण रोहिणी खडसेंनीच नकार दिला. ते जावू द्या पण आता तुम्हाला मुक्ताईनगरची जबाबदारी दिली आहे. तुम्ही आपल्या उमेदवाराला अधिक लीड मुक्ताईनगरमधून मिळवून द्या. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते समजू, असे त्यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंचा तत्कालिन मविआ सरकारबाबत मोठा गोप्यस्फोट ; काय आहे वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदेंचा तत्कालिन मविआ सरकारबाबत मोठा गोप्यस्फोट ; काय आहे वाचा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page