Sunday, March 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसे संतापल्या, म्हणाल्या…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी ! रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
बातमी शेअर करा..!

जळगाव । अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे असलेल्या माजी सरपंचला अचानक चक्कर आली आणि यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. शंकरराव शिरसाट असं त्यांचं नाव आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांचे नाव न घेता सुनावले आहे. तसेच जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा ! असेही रोहिणी खडसे संतापून म्हणाल्या आहेत. त्यांनी एक्स अकाऊंटवरुन ट्वीट केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना 25 दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केले होते. या ट्वीटमधून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावरती नाव न घेता टीका केली.

या घटनेवर बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापायी सामान्य नागरिकांचा जीव जातोय. सरकारचा तीव्र शब्दांत मी निषेध करतो. असे ते म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकाच दोरीला गळफास घेत शेतकरी दांपत्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी ! रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसे संतापल्या, म्हणाल्या…

March 29, 2026
एकाच दोरीला गळफास घेत शेतकरी दांपत्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

एकाच दोरीला गळफास घेत शेतकरी दांपत्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

March 29, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार? ही ५ नावं चर्चेत

March 29, 2026
अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

अमळनेर हादरलं! मित्रानेच मित्राचा घेतला जीव, तपासात धक्कादायक खुलासा

March 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page