Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये १५० पदांसाठी भरती; पात्रता घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 13, 2025
in नोकरी
0
रेल्वे मंत्रालयाअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २९,७३४ रुपये वेतन मिळणार, पात्रता काय?
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२५ असणार आहे. एकूण १५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. अनुभव आणि फ्रेशर्ससाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे.

राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल फिल्डमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे.

राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचावी. त्यानंतर अर्ज करावेत.

पगार
राइट्समधील नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला १६,३३८ ते २९,७३५ रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत एचआरए, ट्रॅव्हल भत्ता आणि मेडिकल सुविधादेखील मिळणार आहे. यामुळे तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.RITES मधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. या नोकरीसाठीची परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.यामध्ये तुम्हाला १२५ प्रश्न विचारले जाणार आहेत.यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी rites.com वर जा.
यानंतर तुम्हाला Career सेक्शनवर जाऊन Vacancy मध्ये जा.
यानंतर तुम्हाला RITES Recruitment 2025 अधिसूचनेवर क्लिक करायचे आहे.
यानंतर अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करा.
यानंतर सर्व माहिती भरावी. याचसोबत कागदपत्रे अपलोड करा.ऑनलाइन शुल्क भरा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये पारा ७ अंशाच्या खाली ; हुडहुडी आणखी वाढली

Next Post

लाच भोवली! पालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाच भोवली! पालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page