Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2023
in जळगाव जिल्हा
0
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियान
बातमी शेअर करा..!
जळगाव । आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, जीवन मूल्य आणि सहनशीलता या गुणांची कमतरता दिसून येत आहे, दुसरीकडे अंमली पदार्थांची व्यसनाधिनता आणि डिजिटल व्यसनाधिनतेमुळे ते दिशाहीन होतात. त्याचबरोबर प्रतिस्पर्धेच्या या युगात ते मागे पडतात याची परिणीती म्हणून अशा विद्याथ्र्यांमध्ये आत्महत्या सारख्या मार्गाचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी ब्रह्माकुमारीज्चे आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियानाचा शुभारंभ रविवार होत आहे.
राष्ट्रपतींनी गौरविलेले अभियान :
शिक्षण जगात निर्माण झालेल्या या समस्या दूर करण्यासाठी ब्रह्माकुमारीज शिक्षा प्रभागामार्फत सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय पातळीवर ` RISE : Rising India through Spiritual Empowerment – आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय` हे अभियान सुरु झालेले असून त्याचा राष्ट्रीय शुभारंभ भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी ब्रह्माकुमारीज्चे आंतरराष्ट्रीय मुख्यालय, शांतीवन येथे केला. या अभियानात शिक्षण प्रभागाद्वारे राष्ट्रीय शिक्षण अभियान स्वरुपात संपूर्ण भारतात शाळा व महाविद्यालयातील विद्याथ्र्यां आणि शिक्षकांना जीवन मूल्यांनी सशक्त बनविण्याचे उदिष्ट ठेवले आहे.
एक लाखाहून अधिक कार्यक्रम:
अभियानात ब्रह्माकुमारीज्च्या पाच हजाराहून अधिक सेवाकेंद्रामार्फत राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी एक लाखाहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल ज्यात राजयोग मेडिटेशन कोर्स, मूल्य शिक्षण अभ्यासक्रम, काउंसलिंग सत्र, थॉट लॅब, प्रेरक व्याख्यान, मूल्यशिक्षण खेळ आदिंच्या माध्यमातून विद्यार्थींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, पर्यावरण जागरुकता, सृजनशिलतेत वृद्धी करुन त्यांना मूल्यनिष्ठ नागरिक बनण्यासाठी प्रेरीत करणे यावर  भर आहे. याबरोबरच चांगले आचरण, चाल-चलन आणि नैतिक प्रदर्शनाच्या आधारावर अॅबेंसडर ऑफ गुडनेस रुपात विद्याथ्र्यांना सन्मानीत सुद्धा केले जाणार असल्याचे ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले.
विशेष अतिथी : राजयोगीनी ब्र.कु. सुमनदीदी, माऊंट आबू
अभियानाच्या विभागीय शुभारंभ रविवार दि. 15 ऑक्टोबर, 2023 रोजी ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी मुख्य सेवाकेंद्रात सकाळी 10 वाजता आयोजित केला असून अभियानाचा शुभारंभ माऊंट आबूहून राजयोगीनी ब्रह्माकुमारी सुमनदीदी, राष्ट्रीय संयोजिका, शिक्षण प्रभाग यांच्या शुभहस्ते होणार आहे.  ब्र.कु. नरेशभाई, माऊंट आबू, प्रा. डॉ. ममता शर्मा, अहमदबाद, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, जळगाव, प्रा.विकास साळुंखे, नाशिक, प्रा. पंकज पाटील, जळगाव यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमास विद्यापीठ, महाविद्यालय आणि शिक्षणक्षेत्रातील गणमान्य नागरीक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

पाचोरा नगरपरिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

Next Post

भावाला दुकानावर पाठवून घरी एकटी असलेल्या बहिणीचं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

भावाला दुकानावर पाठवून घरी एकटी असलेल्या बहिणीचं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page