मुंबई । महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेशिवाय पंचायत समित्यांसाठी निवडणूक आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आरक्षण जाहीर झाले आहे.
जिल्हा परिषध अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग –
सर्वसाधारण (महिला) – ठाणे, कोल्हापूर, सांगली, घाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली
सर्वसाधारण – रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ
अनुसुचित जमाती – पालघर, नंदूरबार
अनुसुचित जमाती (महिला)- अहिल्यानगर, अकोला, वाशीम
अनुसुचित जाती – परभणी, वर्धा
अनुसुचित जाती (महिला) – बीड, चंद्रपूर
नागरिकांचा मागस प्रवर्ग – सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा
नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला) – रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेड,















Discussion about this post