Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
समुद्रावर नंदनगरीचा ठसा! दहा किमी सागरी जलतरणात देव राजपूत राज्यात आठवा
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर पोहून नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत याने टॉप टेन मध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेत आठवा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले असून देव राजपूत हा नंदुरबार जिल्ह्यातील पहिलाच मानकरी ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने 15 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण येथील चिवला बीचवर आयोजन करण्यात आले होते. 13 व 14 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह 8 राज्यातील सुमारे 1500 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात 10 किमी, 5 किमी, 3 किमी, 2 किमी, 1 किमी अशा लांबपल्ल्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

समुद्रात पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत 10 किलोमीटर अंतर पोहणे प्रकारात नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत याने 14 वर्ष वयोगटात टॉप टेन मध्ये स्थान मिळवत आठवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे त्याने नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकिकात भर घातली असून जिल्ह्यातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. त्याने यापूर्वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिक विभागाचे दोनदा प्रतिनीधीत्व केले आहे.

जलतरणच्या शॉर्ट इव्हेंट मधील विविध क्रिडा प्रकारात व लाँग इव्हेंटमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. आठवा क्रमांक पटकाविल्या बद्दल देव अभयसिंग राजपूत याचा सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून रोख बक्षिसासह विविध भेटवस्तू पारितोषिक स्वरुपात देण्यात आल्या.

तसेच नंदुरबार येथीलच अक्षरा उमाकांत पाटील हिने पहिल्यांदाच सहभाग नोंदवून 3 किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पुर्ण केले. या यशामुळे दोन्ही जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे स्पर्धकांची मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे व्यवस्थापक व कोच अमोल भोयर व राहुल काळे, रणजित गावित, अमित गावित यांचे मोलाचे योगदान लाभले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बेपत्ता झालेल्या त्या मुलीचा विहिरीत मृतदेह आढळला; चाळीसगावमध्ये खळबळ

Next Post

जळगावात आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

जळगावात आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page