Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न आणखी महागले ; रेडी रेकनरमध्ये सरासरी दहा टक्के वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 1, 2025
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न आणखी महागल आहे. कारण राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरमध्ये (खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे) वाढ केली आहे. राज्यात सरासरी ६ ते १० टक्क्यांनी खरेदी-विक्रीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. रेडीरेकनर दर दोन वर्षांनी वाढल्याने शहरातील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार आहे.

राज्यात दरवर्षी एक एप्रिलला रेडी रेकनरचे अर्थात जमिनी, सदनिका, दुकाने आदींचे वार्षिक बाजारमूल्य दर लागू होतात. कोरोनामुळे एक एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर 2021 22 या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते.

कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सन 2022 23 या वर्षात राज्यात रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर ची दोन वर्ष म्हणजे 23 24 आणि 24 25 या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दर जैसे थे ठेवण्यात आला होते.2022 मध्ये 5.36% वाढ करण्यात आली होती.

रेडीरेकनर दरवाढ, घर महागणार
राज्यात रेडीरेकनर दरात 4.39% वाढ झाली. जळगावात ५.८१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईत 3.39% वाढ झाली तर मनपा क्षेत्रात 5.95%, ठाण्यात 6.26%, नाशिकमध्ये 7.32%, नवी मुंबईत 6.75%, सोलापुरात 10.17% व अमरावतीत 8.3% वाढ झाली. 2022-23 नंतर ही दरवाढ झाली आहे. 2025-26 पासून हे दर लागू होतील

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिलासादायक! आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट

Next Post

झारखंडमध्ये रेल्वे दुर्घटना ; दोन मालगाड्याची जोरदार धडक, इंजिनाचा चक्काचूर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
झारखंडमध्ये रेल्वे दुर्घटना ; दोन मालगाड्याची जोरदार धडक, इंजिनाचा चक्काचूर

झारखंडमध्ये रेल्वे दुर्घटना ; दोन मालगाड्याची जोरदार धडक, इंजिनाचा चक्काचूर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page