भारतीय रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत एकूण 689 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे.
ही पदे भरली जाणार
1. असिस्टंट लोको पायलट – 390 पदे
2. तंत्रज्ञ – 99 पदे
3. कनिष्ठ अभियंता – 117 पदे
4. ट्रेन मॅनेजर – 83 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट लोको पायलट – 10th/ ITI in relevant field
2. तंत्रज्ञ – 10th/ ITI in relevant field (Eastern Railway Recruitment 2023)
3. कनिष्ठ अभियंता – Diploma in relevant field
4. ट्रेन मॅनेजर – Degree, Graduation
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
जाहिरात पहा – PDF