महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांच्या माध्यमातून विविध सहकारी बँकांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून पात्र उमेदवारांनी अजिबात विलंब न करता या भरतीसाठी अर्ज करावा.
भरतीची प्रमुख माहिती:
बँकेचे नाव: जीपी पारसिक सहकारी बँक लि., ठाणे
पद: ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)
रिक्त जागा: 70
नोकरीचे ठिकाण: मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, नाशिक (महाराष्ट्र); मापुसा, मडगाव (गोवा); बेळगावी, निपाणी (कर्नाटक)
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (31 जानेवारी 2025 पर्यंत)
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणीसह पदवीधर (B.Com, BBA, BBM, BAF, BFM, BBI, BMS, B.Economics, BBS, B.Sc (IT), BE (Computer), BCA)
अनुभव: फ्रेशर्स अर्ज करू शकतात; बँकिंग, क्रेडिट सोसायटी किंवा आर्थिक संस्थांमध्ये 1-2 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
अतिरिक्त पात्रता: M.Com, IT, MCA, MBA (Banking & Finance), JAIIB, CAIIB, GDC&A, ICM, IIBF, VAMNICOM कडील बँकिंग, सहकार किंवा कायद्याशी संबंधित डिप्लोमा असल्यास प्राधान्य
वेतन – दरमहा रु. 15,000
परीक्षा दिनांक:23 मार्च 2025
संपर्क: तांत्रिक सहाय्यासाठी – 917028495729 (11.00 ते 17.00 दरम्यान), ई-मेल: help.mucbfexam@gmail.com
बँकेचे नाव: वसई विकास सहकारी बँक लि., वसई
पद: कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (क्लेरिकल ग्रेड)
रिक्त जागा: 19
वेतन:
पहिल्या वर्षी – रु. 15,000/- दरमहा
दुसऱ्या वर्षी – रु. 18,000/- दरमहा
तिसऱ्या वर्षी – कामगिरीनुसार कनिष्ठ लिपिक पदासाठी लागू वेतनश्रेणी
नोकरीचे ठिकाण: पालघर, ठाणे, मुंबई जिल्हा
वयोमर्यादा: 22 ते 35 वर्षे (31 जानेवारी 2025 पर्यंत)
जीपी पारसिक सहकारी बँक लि. (ठाणे) आणि वसई विकास सहकारी बँक लि. (पालघर) येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज संबंधित संकेतस्थळावर निश्चित मुदतीत भरावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
जीपी पारसिक सहकारी बँक लि., ठाणे: 28 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
वसई विकास सहकारी बँक लि. वसई (पालघर): 27 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
Discussion about this post