रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक पदांच्या एकूण 808 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
भरले जाणारे पद – शिक्षण सेवक
पद संख्या – 808 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 16,000/- ते 20,000/- रुपये दरमहा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post