भावी शिक्षकांसाठी खुशखबर आहे. राज्यातील रयत शिक्षण संस्था मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 1192 जागांसाठी ही भरती राबविली जात आहे
जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. करण्याचा अंतिम दिनांक 27 जून 2024 आहे.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
आवश्यक पात्रता : पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य
परीक्षा फी : ₹200/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
मुलाखत दिनांक : 01 & 02 जुलै 2024
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
क.भा.पा विद्यापीठ: Click Here
शिवाजी विद्यापीठ: Click Here















Discussion about this post