Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रावेर लोकसभेत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता ; आ. चंद्रकांत पाटीलांनी दिला इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
रावेर लोकसभेत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता ; आ. चंद्रकांत पाटीलांनी दिला इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव । भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसेंना रावेर लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली. मात्र यानंतर रावेर लोकसभामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. यातच दुसरीकडे मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गोठात अस्वस्थता पसरली.

आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार शिंदे गटाचे असले तरी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यास जे राजकारण केले आहे, त्यालाच आमदार चंद्रकांत पाटलांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांचे राजकारणातील कट्टर शत्रू असलेले एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा त्यांनी घणाघात केला आहे. मी अपक्ष आमदार असून महायुतीला पाठिंबा दिला असला तरी वेळेवर मी निर्णय घेईल असा इशारा आ. पाटील यांनी दिला आहे.

अपक्ष आमदार आहे त्यामुळे कुणाच्या मी बंधनात नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी माझ्या पद्धतीने नियोजन करेल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं राजकारण नाही. जे दोन दोन पक्षांवर निष्ठा ठेवतात अशा लोकांचा राजकारण चालते.

निष्ठेने काम करणाऱ्या कडे पाठ फिरवली जाते व दोन पक्षांवर निष्ठा ठेवणाऱ्यांला विमान पाठवलं जातं, असं म्हणत आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर टीका केलीय. तसेच मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटावरही निशाणा साधला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्याना दिलासा देणारा निर्णय ; पहा काय आहे

Next Post

12वी/B.com/M.com उमेदवारांना नोकरीची मोठी संधी ; येथे सुरूय बंपर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

12वी/B.com/M.com उमेदवारांना नोकरीची मोठी संधी ; येथे सुरूय बंपर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page