Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रावेर आणि बोदवड स्थानकांवर या ‘दोन रेल्वे गाड्यांना’ थांबा ; प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
रावेर आणि बोदवड स्थानकांवर या ‘दोन रेल्वे गाड्यांना’ थांबा ; प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण
बातमी शेअर करा..!

भुसावळ । भुसावळ विभागातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आला आहे. रावेर स्थानकावर पुणे-दानापूर एक्सप्रेसला तर अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर करण्यात आला. ज्यामुळे जळगावकडे शिक्षण आणि नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थी व युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील काही वर्दळीच्या स्थानकांवर प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याबाबत सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी चर्चा केली होती. त्यापैकी पुणे-दानापूर आणि अमरावती-सुरत या गाड्यांना पहिल्या टप्प्यात थांबा मंजूर झाला आहे. त्या संदर्भात माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.

या गाड्यांना केली थांब्याची मागणी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 12150 दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे, 12656/12655 नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे, 22177/22178 महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे, 11057/11058 अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे, 12113/12114 गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे, 12719/12720 जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे, 12129/12130 आझाद हिंद आणि 20925/20926 सुरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली होती.

या गाड्यांचे थांबे मंजूर झाल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मंत्री खडसे यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केल्याने या भागातील प्रवासी सुखावले आहेत

बातमी शेअर करा..!
Previous Post

हंगामी पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी अर्ज पाठविण्याचे आवाहन

Next Post

हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठा अलर्ट ; आज महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठा अलर्ट ; आज महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page