Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासह सात जणांना अटक ; खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली ही भीती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2025
in महाराष्ट्र
0
अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…
बातमी शेअर करा..!

मुंबई : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती देखील होते. प्राजंल खेवलकर यांच्यासह ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ससून रुग्णालयात आधी जे काही घडलंय त्यावरुन या प्रकरणातील रिपोर्ट बदलण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच रोहिणी खडसे यांच्या मागे आपण आणि आपली पक्ष ठाम उभा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “रोहिणी खडसे यांचा नवऱ्याचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. मला फक्त काळजी ससून रुग्णालयाची आहे. कारण मागच्या काळात जे काही घडलं आहे ते आपण पाहिलं आहे. रोहिणी खडसे सध्या पुण्याच्या दिशेने निघाल्या आहेत. आमचा पक्ष रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”

रोहिणी खडसे यांचा काय संबंध?
रोहिणी खडसे राजीनामा घ्या अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? रोहिणी खडसेंचा नवरा आहे या प्रकरणात, त्यामुळे त्यांचा राजीनामा का घ्यायचा? एखादी महिला सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना काय त्रास होतोय. काल माधुरी मिसाळ यांच्या बाबत शिरसाट यांनी लिहिलेल पत्र पाहिलं. ती महिला सक्षम आहे. तिला अधिकार आहे बैठका घेण्याचा. मग तुमच्या पोटात का दुखतंय?

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळे- सुरत महामार्गावर दोन वेगवेगळे भीषण अपघात

Next Post

“ओऽऽऽबाबो १२मतीच्या मोठ्ठया ताई… चित्रा वाघ यांचा रोहिणी खडसेंसह सुप्रिया सुळेवर टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
“ओऽऽऽबाबो १२मतीच्या मोठ्ठया ताई… चित्रा वाघ यांचा रोहिणी खडसेंसह सुप्रिया सुळेवर टीका

“ओऽऽऽबाबो १२मतीच्या मोठ्ठया ताई… चित्रा वाघ यांचा रोहिणी खडसेंसह सुप्रिया सुळेवर टीका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page