Monday, April 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महापालिकेतील अपयशानंतर घडामोडी वाढल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकारणात खळबळ!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 17, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
बातमी शेअर करा..!
मुंबई । राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून पुणे, पिंपरी चिंचवड या दोन महत्त्वाच्या पालिकांत अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठा जोर लावला होता. परंतु या दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळालेले नाही. महापालिकेतील अपयशानंतर आत्मपरीक्षण सुरू झाले असून, त्यातूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह हाती घेऊन प्रचार करताना दिसल्या. परंतु या दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळालेले नाही. 2017 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पुण्यात तब्बल 39 जागा मिळाल्या होत्या. परंतु यावेळी अजित पवारांना येथे 27 जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या पक्षाला तर फक्त तीनच जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या पक्षाला तर एकूण 18 महापालिकांत खातंदेखील उघडता आलं नाही.
एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही राष्ट्रवादी आता मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनच पुढच्या निवडणुका लढवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमक्या काय घडामोडी घणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्वाचे निर्णय 

Next Post

जळगावात पराभवानंतरही अपक्ष उमेदवाराची आभार रॅली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात पराभवानंतरही अपक्ष उमेदवाराची आभार रॅली

जळगावात पराभवानंतरही अपक्ष उमेदवाराची आभार रॅली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

अमेरिका-इराण तणाव शिगेला! सागरी नाकेबंदीची धमकी, जागतिक इंधन बाजार हादरला

April 13, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

केवायसीच्या बहाण्याने घरी पोहोचला अन् केली घाणेरडी मागणी; जळगाव हादरलं!

April 12, 2026
सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

April 12, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती”

April 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page