Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला; 34 लाखांचा ऐवज चोरीस; जळगावमध्ये खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 3, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला; 34 लाखांचा ऐवज चोरीस; जळगावमध्ये खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी थेट माजी आमदारांच्या घरातच डल्ला मारला आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड गावातील बंगल्यात चोरी झाली आहे. यामध्ये चोरट्यांनी तब्बल 34 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

जळगावच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटलांच्या बंगल्यातून चोरट्यांनी 24 लाखाचे दागिन्यांसह दहा लाखांची रोकड लांबवली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील हे आपल्या मुलाकडे नाशिकला गेलेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली. चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घराच्या सर्व दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील एकूण 34 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

घराच्या बाहेरील परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीसाठी घरात प्रवेश करणारे चार चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्या एकूण हालचालीवरून, वर्णन, अंगावरील कपड्यांवरून ते पुढे एखाद्या सीसीटीव्हीत कैद झालेत का, याचा पोलीस तपास करत आहेत. थेट माजी आमदाराच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलिसांसमोर त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

35 मिनिटे चोरट्यांचा धुमाकूळ
चोरट्यांनी सीसीटीव्ही पाहताच अगोदर त्यांची तोडफोड केली. इतकेच नाही तर पोलिसांच्या हाती काहीच लागू नये यासाठी डीव्हीआर सुद्धा चोरून नेला. मात्र एका सीसीटीव्ही चोरटे कैद झाले. धरणगाव रस्त्याकडून ते बंगल्यात शिरले. कम्पांऊडच्या भीतींवरून उडी घेत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांनी धाडसी चोरीसाठी बंगल्याची कुलूपं तोडली. त्यानंतर अर्ध्यातासात 24 लाखांचे सोने आणि 10 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा केला. शनिवारी रात्री याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांचा माग काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कर्ज पाहिजे का विचारले…नंतर मोबाइल हॅक करून चाळीसगावच्या सैनिकाला आठ लाखांचा गंडविले

Next Post

धनंजय मुंडेंना सरकारी बंगल्याचा मोह सोडवेना ; छगन भुजबळ अद्याप प्रतीक्षेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना धनंजय मुडेंकडून पूर्णविराम; काय म्हणाले वाचा..

धनंजय मुंडेंना सरकारी बंगल्याचा मोह सोडवेना ; छगन भुजबळ अद्याप प्रतीक्षेत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page