नवी दिल्ली | रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आज नवी दिल्ली येथे आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्विकारला आहे.
देशभरातील खेळाडूंच्या भूतकाळातील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले















Discussion about this post