Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर.. खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी
बातमी शेअर करा..!

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा संतापाचा स्फोट पाहायला मिळाला. वीज वितरण कंपनीच्या कारभारावर अधिकाऱ्यांना मंत्री खडसे यांनी धारेवर धरले. प्रोटोकॉलवरूनही अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

बैठकीदरम्यान शहरातील वीज वितरण कंपनीच्या खांबांच्या स्थलांतराचा विषय चर्चेत आला. अधिकाऱ्यांनी कामाची माहिती देण्यास सुरुवात केली असताना मंत्री खडसे यांनी हस्तक्षेप करत अनेक प्रश्न उपस्थित केले. कामाच्या अंमलबजावणीतील विलंब, समन्वयाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींना न दिली जाणारी माहिती यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी मंत्री खडसे आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. “या योजनेसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. योजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी खासदार सातत्याने पाठपुरावा करतात. मात्र प्रशासन खासदारांची उपेक्षा का करते?

उद्घाटनावेळी आमदारांना प्राधान्य दिले जाते, पण केंद्राचा निधी असूनही खासदारांना डावलले जाते,असाही आरोप त्यांनी यावेळी केला. कामांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार व आमदार दोघांनाही प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करणे आवश्यक असल्याचे सांगत कामांचे प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल तयार करावा, जेणेकरून समन्वयातून कामे वेळेत पुर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे अशा प्रकारची दुर्लक्षाची घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याची तंबीही त्यांनी दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने कांदा उत्पादकांवर नवा घाव! दरांवर दबाव वाढणार

Next Post

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

February 24, 2026
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

February 24, 2026
खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर.. खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी

रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

February 24, 2026
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने कांदा उत्पादकांवर नवा घाव! दरांवर दबाव वाढणार

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page