Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव । भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रक्षा खडसेंना सलग तिसऱ्या वेळा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसेंचे आशीर्वाद घेतला. यावेळी एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसेंनी गेली दहा वर्ष मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम केलं असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे?
‘रक्षाताई आज तिसऱ्यांदा लोकसभेसाठी आपला उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या आहेत. त्यांनी गेले दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आणि मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडले. भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या आशीर्वादामुळे, केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आहे.

एवढ्या लहान वयामध्ये 36 व्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीमध्ये आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांच्या सहकार्यामुळे रक्षा खडसे या अधिक चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असा मला विश्वास आहे. माझा अजून भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. परंतु रक्षा खडसे या माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्या माझ्या सून नाही तर मुलगी आहे. भारती जनता पर्टीमध्ये होऊ घातलेल्या माझ्या प्रवेशाच्या आधारावर मी त्यांना सहकार्य करणार आहे. माझ्या सहकार्यामुळे त्यांना निश्चित प्रमाणात चांगलं मताधिक्य मिळेल. त्यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मी उपस्थित राहणार नाही, कारण मी अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ खडसेंनी घेतले तातडीने नो ड्यूज प्रमाणपत्र

Next Post

धक्कादायक ! प्रौढाची मेहरूण तलावात आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक ! प्रौढाची मेहरूण तलावात आत्महत्या

धक्कादायक ! प्रौढाची मेहरूण तलावात आत्महत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page