Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरे गटातील गळती थांबेना! आता ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 12, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
बातमी शेअर करा..!

मुंबई । शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नसून अशातच कोकणातील शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुसऱ्या शिवसेनेत उद्या गुरुवारी प्रवेश करतील, असे सांगण्यात येते.

मागील अनेक दिवसांपासून साळवी यांची शिवसेना सोडण्याची चर्चा होती. ईडीची वक्रदृष्टी पडल्यानंतर काही काळ त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु पक्षनेतृत्वाची म्हणावी अशी साथ मिळत नसल्याची भावना त्यांच्या मनात होती. शिवाय माजी खासदार विनायक राऊत यांच्याशीही त्यांचे अजिबातच जमत नव्हते. सगळी कारणे जुळून आल्यावर अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा शिवसेना भवन कार्यालयात दिला. उद्या राजन साळवी ठाण्यात शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तीन वेळा आमदार राहिलेल्या राजन साळवी यांनी कोकणात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतही राजन साळवी यांनी काम केले. शिवसेनेकडून तीन वेळा त्यांनी राजापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. परंतु महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता येताच साळवी यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली. त्यानंतरच्या काही काळ त्यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारली. पण विधानसभेत पराभूत झाल्यानंतर पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्याची भावना मनात ठेवून पक्ष सोडण्याविषयीची भावना त्यांची झाली होती. अखेर त्यांनी बुधवारी निर्णय घेऊन शिवसेना शिंदे गटात जाण्याचा मार्ग मोकळा करून घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खुशखबर! डाक विभागात १०वी उत्तीर्णांसाठी तब्बल २१०००+ पदांसाठी भरती सुरु

Next Post

अनुसूचित जाती उपयोजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती उपयोजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page