Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार ; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 28, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
बातमी शेअर करा..!

राज्यात मागच्या काही दिवसापासून कडाक्याचे ऊन पडत असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडत असून पुन्हा राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.दरम्यान जळगाव जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे उष्णतेने होरपळून निघत असलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने आज विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा घसरला आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आत गेला आहे. मागील काही दिवसांपासून पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर, नागपूरसह, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ भागात तशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ७ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना आणि शेतामध्ये जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‎आज अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली येथे उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. ‎तर, उर्वरीत राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदासाठी भरती; दहावी पाससाठी नोकरीची संधी, पगार ९२०००

Next Post

शहाद्यात भरधाव ट्रकची घराला धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शहाद्यात भरधाव ट्रकची घराला धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

शहाद्यात भरधाव ट्रकची घराला धडक; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page