पश्चिमी रेल्वे अंतर्गत तब्बल 3624 जागांवर भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार 26 जुलै 2023 आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 27 जून 2023 असणार आहे.
या जागांसाठी भरती
अपरेंटिस {फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)}.
शैक्षणिक अर्हता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एकूण किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
तसंच NCVT/SCVT शी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेमधून संबंधित पदांनुसार ITI प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयाची अट: 21 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
प्रक्रिया सुरु होण्याची तारीख- 27 जून 2023
Online अर्ज: Apply Online [Starting: 27 जून 2023]
Discussion about this post