Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

हा हायड्रोजन बॉम्ब नाहीये, खरा बॉम्ब अजून यायचाय; मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 18, 2025
in राष्ट्रीय, महाराष्ट्र, राजकारण
0
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा
बातमी शेअर करा..!

मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मत चोरी प्रकरणात घेरले. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मत चोरांना संरक्षण देण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “मतचोरीच्या मुद्द्यावरून मी जे काही बोलत आहे ते मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. कारण मतदार यादीतून अनेक लोकांची नावे वगळण्यात आली आहेत.” असा आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातील राहुल गांधी म्हणाले, “सर्वप्रथम, हा हायड्रोजन बॉम्ब नाहीये खरा बॉम्ब अजून यायचा आहे. देशातील तरुणांना निवडणुकांमध्ये कसे धांधली होत आहे हे दाखवण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे.” ते पुढे म्हणाले, “मी ठोस पुराव्यांसह माझ्या विधानाचे समर्थन करत आहे. देशातील दलित आणि ओबीसी त्यांचे लक्ष्य आहेत. मला माझा देश आणि माझे संविधान आवडते आणि मी त्याचे रक्षण करेन.” राहुल यांनी दावा केला की कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते रद्द करण्यात आली”असा मोठा दावा यावेळी त्यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, “अलंद हा कर्नाटकातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथली ६,०१८ मते कोणीतरी डिलीट करण्याचा प्रयत्न केला. २०२३ च्या निवडणुकीत डिलीट झालेल्या एकूण मतांची संख्या आम्हाला माहित नाही, पण ती ६,०१८ पेक्षा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे. फक्त ही ६,०१८ मते डिलीट करताना, हे प्रकरण चुकून उघड झाले. एका बूथ-स्तरीय अधिकाऱ्याच्या लक्षात आले की त्याच्या काकांचे मत डिलीट झाले आहे. त्याने त्याच्या काकांचे मत कोणी डिलीट केले याची चौकशी केली आणि ते शेजारी असल्याचे आढळले. जेव्हा त्याने त्याच्या शेजाऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोणतेही मत डिलीट केले नाही.’ याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीने डिलीट केले आहे त्याला किंवा ज्या व्यक्तीचे मत डिलीट केले आहे त्याला याबद्दल काहीही माहिती नव्हती. प्रत्यक्षात, दुसऱ्याच एका शक्तीने सिस्टम हायजॅक केली होती आणि ही मते डिलीट केली होती.”

तर विदर्भातील राजुरा विधानसभा मतदार संघात 6850 मतदारांची नाव जोडण्यात आली. त्यांचा काहीच थांगपत्ता नसल्याचे ते म्हणाले. कोणती तरी यंत्रणा, अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून हा प्रकार करण्यात आल्याचा. त्यासाठी कॉल सेंटरचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले, “भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त मत चोरांना संरक्षण देत आहेत. ते भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. जेव्हा एखादी छोटीशी चूक देखील होते तेव्हा चोरी पकडली जाते.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत मोठी वाढ ; महिला आयोगाने दिले SIT गठीत करण्याचे निर्देश

Next Post

सरकारी कंपनीत नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स; पात्रता त्वरित जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स; पात्रता त्वरित जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

महाराष्ट्रात वीज आणखी महागणार? काँग्रेस नेत्याचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

February 11, 2026
डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या – पालकमंत्री यांची मागणी

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या – पालकमंत्री यांची मागणी

February 11, 2026
‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना’च्या लोगोचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना’च्या लोगोचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

February 11, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

पाळधीजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर – संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page