Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आता बनावट औषधांच्या विक्रीला बसेल आळा ; आजपासून सरकारने लागू केला हा नियम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2023
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सरकरने एक मोठा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंबलबजावणी आज म्हणजेच १ ऑगस्ट पासून लागू झाला आहे. सरकारने देशातील ३०० फार्मा ब्रँडसाठी QR कोड किंवा बारकोड ठेवणे अनिवार्य केलं आहे.

आता १ ऑगस्टला किंवा त्यानंतर बनवलेल्या औषधांसाठी हे बंधनकारक असणार आहे. ज्या औषधांवर क्यूआर कोड अनिवार्य करण्यात आले आहेत त्यामध्ये कॅल्पोल, डोलो, सॅरिडॉन, कॉम्बीफ्लम आणि अँटीबायोटिक्स अजिथ्रल, ऑगमेंटिन, सेफ्टम, मेफ्टेल ते ऍलर्जी-विरोधी औषधं अॅलेग्रा आणि थायरॉईड औषध थायरोनॉर्म यांचा समावेश असणार आहे.

QR कोडमुळे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करणं सोपे होईल. यामुळे बॅच रिकॉल आणि बनावट औषधे ओळखण्यात देखील मदत होईल. या निर्णयामुळे देशातील निकृष्ट किंवा बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालण्यास मदत होईल, असं औषध उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. औषधांवर क्यूआर कोड टाकण्याच्या सूचना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आल्या होत्या. त्यात म्हटले आहे की शेड्यूल H2 मध्ये येणार्‍या औषधांना प्राथमिक पॅकेजिंग लेबलवर बार कोड किंवा सेकंडरी पॅकेज लेबल चिकटवावे लागेल.

QR कोडमध्ये कोणती माहिती असेल?
QR कोडचा संग्रहित डेटा किंवा माहितीमध्ये उत्पादनाची ओळख कोड, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, मॅनिफॅक्चरिंग तारीख) आणि उत्पादन परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे.

सर्व कंपन्यांना QR कोड बसवावा लागणार…
या ३०० औषधांचे फॉर्म्युलेशन ब्रँड तयार करणाऱ्या सर्व देशी आणि विदेशी कंपन्यांना त्यांच्या औषधांवर QR कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या कंपनीला हवे असल्यास, ती स्वतःच कोणत्याही ब्रँडसाठी बार कोड किंवा QR कोड लागू करू शकते किंवा प्रिंट करू शकते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर ! ६८ व्या मजल्यावरुन खाली पडून प्रसिद्ध स्टंटमॅन ठार, थरकाप उडविणारे स्टंट व्हिडिओ पहा

Next Post

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page