Friday, April 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 3, 2026
in नोकरी
0
सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्रात यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. पंजाब अँड सिंध बँकेने भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ही भरती केली जाणार असून या भरती मोहिमेत १०० पदे भरली जाणार आहेत, यामुळे तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.

पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी punjabandsind.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, महाराष्ट्रात एकूण ६० पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या संधीचं सोनं करावं.

पात्रता

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत कोणत्याही बँकेत कामाचा १८ महिन्यांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

निवडप्रक्रिया आणि पगार

पंजाब अँड सिंध बँकेत JMGS I ऑफिसर पदावर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू आणि लोकल भाषा टेस्टद्वारे निवड होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ₹48480-₹85920 पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

Next Post

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

April 3, 2026
सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

April 3, 2026
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

April 3, 2026
गिरीश महाजनांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती ठेकेदारांना दिली; संजय राऊतांची टीका 

जळगावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; संजय राऊत म्हणतात कुठे आहेत ते संकटमोचक

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page