सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.एकूण १३३ जागा भरल्या जातील. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.
पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
शैक्षणिक अर्हता : B.E/B.Tech/B.S, M.E/ M.Tech/ M.S, Ph.D Degree in relevant field
नोकरी ठिकाण – पुणे
मिळणार पगार : 47,000/-
Notification Download Here
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – ६००/-
मागास प्रवर्गासाठी – ३००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
असा करा अर्ज?
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Discussion about this post