Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय बदने पोलिसांना शरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 26, 2025
in महाराष्ट्र
0
डॉ. तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मोठा ट्वीस्ट ! पीएसआयसह दोघांना तात्काळ निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
बातमी शेअर करा..!
फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी संपदा मुंडेने आपल्या तळहातावर नाव लिहित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केली. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर काही तासात पोलिसांनी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकरला अटक केली. मात्र, पीएसआय बदने हा फरार होता. शेवटी गोपाळ बदने रात्री उशिरा फलटण पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आला.
फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा मुंडेने गळफास घेऊन जीवन संपवले.  तिने आपल्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले होते. त्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचे, तसेच घरमालक प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते.
या प्रकारानंतर फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रशांत बनकर याला शनिवारी विशेष पथकाने अटक केली. दरम्यान, दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. बदने हा रात्री उशिरा फलटण पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आला.
गोपाळ बदने काय म्हणाला?
“मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल, त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे,” असे गोपाळ बदने याने पोलिसांसमोर शरण आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ३४० पदांसाठी भरती ; १,४०,००० रुपये पगार मिळणार, पात्रता तपासून घ्या.. 

Next Post

रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; पाळधी नजीक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; पाळधी नजीक घटना

रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; पाळधी नजीक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page