Friday, March 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | महाराष्ट्र राज्यातील उपलब्ध जलक्षेत्रांचा विचार करता गोड्या पाण्यासह निमखारे व सागरी क्षेत्रामध्ये मत्स्यव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या नैसर्गिक स्रोतांचा प्रभावी वापर करून मत्स्यसंवर्धनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या क्षेत्रांचा योजनाबद्ध विकास झाल्यास स्थानिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीस मदत होणार आहे.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत पद्धतीने मास्योत्पादनात वाढ करणे, मूल्यवर्धन व निर्यातमूल्य वाढविणे, सरासरी उत्पादकता वाढविणे तसेच मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे हा आहे. यासोबतच मत्स्यआहाराचे प्रमाण वाढविणे, मच्छीमार व मत्स्यकास्तकार यांचे उत्पन्न दुप्पट करणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राने “विकसित महाराष्ट्र – विकसित भारत २०४७” हे ध्येय निश्चित केले असून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने प्रस्तावित केलेल्या योजनांचा समावेश महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये असून त्याअंतर्गत सामाजिक व आर्थिक परिणाम लक्षात घेऊन तपशीलवार कार्ययोजना, वित्तपुरवठा धोरण, चालू खर्चाची पुनर्रचना, महसूल वाढ व पर्यायी भांडवल स्रोतांचा शोध यावर भर देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही सर्वसमावेशक योजना असून त्याअंतर्गत राज्यस्तरीय ६ योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १९ योजना आणि जिल्हास्तरीय ३ योजना अशा एकूण २८ योजना राबविण्यात येणार आहेत.

या योजनेविषयी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत (टप्पा क्र. ०3), आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन अ. रा. पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लॉकडाऊनची अफवा पसरवाल तर खबरदार; मुख्यमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यव्यवसायाला चालना; मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन

March 27, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लॉकडाऊनची अफवा पसरवाल तर खबरदार; मुख्यमंत्र्यांचा थेट कारवाईचा इशारा

March 27, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत पेच कायम; पाच नावांना हिरवा कंदील, दोन जागांवर निर्णय रखडला

March 27, 2026
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे

प्रतीक्षा संपली ! लाडकींच्या खात्यात खटाखट ₹१५०० रुपये जमा होण्यास सुरूवात

March 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page