Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युद्धाच्या संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत ! खाद्यतेलाच्या डब्यांचे दर वाढले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण ; हे आहेत कारण?
बातमी शेअर करा..!

मुंबई/जळगाव । मध्य-पूर्वेतील इराण-इस्राइल युद्धाचा वणवा आता थेट महाराष्ट्रातील नागरिकांच्या स्वयंपाकघरात पोहोचला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांत खाद्यतेलाच्या दरात तब्बल १००–१२५ रुपयांची वाढ झाली आहे. १५ लिटरच्या डब्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात खाद्यतेल अधिक महागण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक बाजारपेठेतील आकडेवारीनुसार, शेंगदाणा तेलाचा १५ लिटरचा डबा पूर्वी २,५०० रुपयांना मिळत होता, तो आता २,६५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलाचे दरही २,२०० ते २,२८० रुपयांवरून २,३०० ते २,३८० रुपयांच्या घरात गेले आहे. तर सनफ्लॉवर तेलाच्या दरात मोठी वाढ होऊन ते २,४७० रुपयांवर स्थिरावले आहे.

सध्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडे जुना साठा उपलब्ध असल्याने भावातील ही वाढ काही प्रमाणात मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आखाती देशांमधील स्थिती अशीच तणावपूर्ण राहिल्यास आणि नवीन साठा वाढलेल्या दराने उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांच्या बजेटवर याचा मोठा परिणाम होणार आहे. सरकारने साठेबाजांविरुद्ध कडक पावले उचलली असून मार्गदर्शक सूचना जारी करून सणासुदीच्या काळात भाव स्थिर राहण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Next Post

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण ; हे आहेत कारण?

युद्धाच्या संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत ! खाद्यतेलाच्या डब्यांचे दर वाढले

March 11, 2026
अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता ;लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

March 11, 2026
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

भाभा ऑटोमिल रिसर्च सेंटरमध्ये १०५ जागांवर भरती; ३७,००० रुपये स्टायपेंड मिळणार, पात्रता काय?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page