Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

राज्यातील महापालिका निवडणुकीचा बार उडणार! आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 15, 2025
in राजकारण, महाराष्ट्र
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ; किती खर्च करता येणार?
बातमी शेअर करा..!
मुंबई । राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. यानंतर आता राज्यात राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. कारण, राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होईल, असे सांगण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जर आज आयोगाने घोषणा केली तर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
 कोणत्या २९ महापालिकेची निवडणूक होणार? संपूर्ण यादी
अहिल्यानगर महानगरपालिका
अकोला महानगरपालिका
अमरावती महानगरपालिका
भिवंडी निजामपूर महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका
चंद्रपूर महानगरपालिका
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
धुळे महानगरपालिका
इचलकरंजी महानगरपालिका
जळगाव महानगरपालिका
जालना महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कोल्हापूर महानगरपालिका
लातूर महानगरपालिका
मालेगाव महानगरपालिका
मीरा भाईंदर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
नांदेड वाघाळा महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका
परभणी महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
सोलापूर महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
उल्हासनगर महानगरपालिका
वसई विरार महानगरपालिका
बातमी शेअर करा..!
Previous Post

 धारधार शस्त्राने डोक्यात वार करून तरुणाचा खून ; जळगावमधील घटना 

Next Post

महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले ; आयोगाकडून तारखा जाहीर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?

महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले ; आयोगाकडून तारखा जाहीर 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page